Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

दारू न पाजल्याने तरूणाला बेदम मारहाण

टोळक्याकडून पिता पुत्राला बेदम मारहाण

दोघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – दारू न पाजल्याच्या रागातून दोघा अल्पवयीनांनी तरूणाला बेदम मारहाण करून त्यांना हत्याराने जखमी केले. ही घटना ११ फेबु्रवारीला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडीत घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दत्तवाडीत राहणार्‍या २७ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दत्तवाडीत राहायला असून, ११ फेबु्रवारीला त्याने मित्रांना दारू पाजली नाही. त्याच रागातून दोघा अल्पवयीनांनी तरूणाला गाठून शिवीगाळ केली. त्याला बेदम मारहाण करीत शस्त्राने वार करून जखमी केले. त्यानंतर अल्पवयीन पसार झाले होते. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने तपास करीत दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.पोलीस उपनिरीक्षक इसराईल शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×