Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Pune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटक

Pune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटक

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Crime Branch : शहरातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कात्रज परिसरातून अटक केली. आकाश किशोर नवगीर (वय २७, रा. कात्रज-कोंढवा रोड, टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील आरोपी आकाश नवगीर हा मागील एक वर्षापासून पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यात येत होता.

दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावर – सविस्तर बातमी 

युनीट दोनचे पोलीस अंमलदार आकाश यादव व कुंदन शिंदे यांना पसार आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना माहिती दिली. त्यानुसार पथकाने खासगी वाहनाने कात्रज परिसरात जाऊन आरोपी नवगीर याला ताब्यात घेत अटक केली आहे. Pune Crime Branch ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, एपीआय शंकर नेवसे, महेश मंडलिक, ओंकार कुंभार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, विजय पवार, संदिप शिर्के, संतोष टकले, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×