Breking News
किरकोळ वादातून केला मित्राचा खून‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलपुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्यापालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणारतब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेटखरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीयजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविलाकिरकोळ वादातून केला मित्राचा खून‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलपुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्यापालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणारतब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेटखरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीयजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

जनावरांच्या आरोग्यासाठी बारामतीत अडीच लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण

marathinews24.com

बारामती – तालुक्यात ३ लाख १४ हजार ७२४ पशुधनांपैकी विविध आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने २ लाख ६० हजार ६४४ इतक्या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी दिली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

तालुक्यात (गाय आणि म्हैसवर्ग) एकूण १ लाख ३३ हजार ८३३ मोठी जनावरांपैकी घटसर्प आजाराकरीता २३ हजार १९५, फऱ्या ३ हजार ८२९, लाळखुरकुत १ लाख २५ हजार ५२, लंम्पी ७९ हजार ४३४ इतक्या जनावरांना तसेच एकूण १ लाख ८० हजार ८४१ शेळ्या व मेंढ्या असून त्यापैकी आंत्रविषार या आजाराकरीता २९ हजार १३४ जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता लक्षात घेता नजिकच्या दवाखान्यात आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, पावसाळ्यात आपले जनावरे आजारी पडल्यास शासकीय दवाखान्यात त्वरित संपर्क करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करून घ्यावेत, गोठ्यातील स्वच्छता, निवारा यांचे योग्य नियोजन करावे, संबंधित ग्रामपंचायतीकडून परिसरामध्ये किटकनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!