Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

तालुकास्तरीय लोकशाही दिनासह शासन आपल्या दारी

कार्यक्रमाचे १६ जून रोजी आयोजन

marathinews24.com

पुणे – शहर तहसील स्तरीय लोकशाही दिनाचे १६ जूनला आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी विद्यालय, घोरपडी पेठ पुणे येथे आयोजन केल्याची माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली आहे. लोकशाही दिनाबरोबरच एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्यावतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.

पुण्यात मोबाईल हिचकवणाऱ्या टोळीचा उच्छाद – सविस्तर बातमी

मुख्यमंत्री यांनी सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे या करिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कारणास्तव नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करावा असे या परिपत्रकाद्वारे आदेशित केले आहे.

त्या अनुषंगाने या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुणे शहरातील नागरीकांनी त्यांच्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सदर दिवशी दाखल करावेत,असे आवाहनही येवले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×