Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ व्या जयंती

marathinews24.com

पुणे – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ व्या जयंती कार्यक्रमाचे १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 10.30 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येथे सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयातर्फे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम – सविस्तर बातमी 

याप्रसंगी प्रा. प्रकाश नाईक यांचे “समतावादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून पोवाडे, फक्कड, “स्मशानातील सोने” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×