Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी चा संशोधन सहकार्य करार

१९ ऑगस्ट २०२५ रोजी सामंजस्य करार

marathinews24.com

पुणे – भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे आणि अहमदाबाद येथील श्री बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात संशोधन सहकार्य, प्रशिक्षणासाठी १९ ऑगस्ट २०२५ रोजी सामंजस्य करार झाला आहे.

केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 वायुसेना पुणे येथे युवा संसदचे भव्य उद्घाटन – सविस्तर बातमी

या वेळी पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, बी व्ही पटेल इंस्टिट्यूट चे संचालक डॉ.मनीष निवसरकर, उप संचालक डॉ.नीता श्रीवास्तव,उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सत्यनारायणन आणि कार्यशाळा संयोजक डॉ.वैभव शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप सौ.मालती साळुंके यांनी केला.

या कराराचा उद्देश औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील संशोधन सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकास साधणे हा आहे. या भागीदारीतून संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच उच्चस्तरीय विश्लेषणात्मक अभ्यास यांना चालना मिळणार असून, शैक्षणिक उत्कृष्टता व नाविन्यतेस प्रोत्साहन मिळणार आहे.

या दोन्ही संस्था द्वारे संयुक्तिक एक आठवड्याचा राज्यस्तरीय फार्मसी शिक्षक व विद्यार्थी साठी स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा आयोजित केली आहे . आय सी टी विद्यापीठ मुंबई चे डॉ. के एस लढ्ढा हे प्रमुख वक्ते व ट्रेनर मार्गदर्शन करणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×