Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोखा

पैगंबर जयंती ८ सप्टेंबरला होणार, पुणे सिरत कमिटीचा निर्णय

marathinews24.com

पुणे – मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे आभार व्यक्त केले आहे.

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पासची सवलत – सविस्तर बातमी

पुणे पोलिस आयुक्त यांच्या समवेत सिरत कमिटी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे सोबत सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा , पोलिस उपायुक्त भाजीभाकरे व सिरत कमिटीचे मौलाना जमिरुद्दीन , रफिउद्दीन शेख, सिराज बागवान, असिफ शेख, जावेद खान, आबीद सय्यद, अन्सार पिंजारी, मौलाना खालिद निजामी इत्यादी उपस्थितीत होते.

सिरत कमिटीच्या वतीने सकाळी ९ वाजता पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक नाना पेठ येथील मनुशाह मस्जिद येथुन सुरु होवुन सिटी जामा मस्जिद येथे समारोप होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×