Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

कल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीला

कल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीला

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ८ जूनला कल्याणीनगरातील फुड जंक्शन शॉपमध्ये घडली आहे. याप्रकरणी मांजरी परिसरात राहणार्‍या तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मांजरी परिसरात राहायला असून, त्यांचे फुड जंक्शन नावाचे दुकान कल्याणीनगरमध्ये आहे. ८ जूनला हे दुकान बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील ७५ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×