Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून ६ लाखांची रोकड लंपास

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

विश्रांतवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून चोरट्यांनी ६ लाख २१ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत ९ महिलांसह दहा बांगलादेशीना पकडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला डाॅक्टर आहेत. त्या विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहायला आहेत. त्यांचा विमानतळ रस्त्यावर पेट्रोल पंप आहे. २६ जानेवारी रोजी पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट बनावट चावीने उघडले. कपाटात ठेवलेली सहा लाख २१ हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. कार्यालयाचे कुलूप तोडून रोकड लांबविल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×