Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यातील बुधवार पेठेत ९ महिलांसह दहा बांगलादेशीना पकडले

गाडीतळ पोलीस चौकीत शिपायाला धक्काबुक्की

बेकायदेशीर वास्‍तव्यास असलेल्‍या १० बांगलादेशीना फरासखाना पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्‍तव्यास असलेल्‍या १० बांगलादेशीना फरासखाना पोलिसांनी शोधून काढत त्‍यांना ताब्यात घेतले. सपना बेगम, मुन्नी अख्तर, छैती अख्तर सुमैया, सिमा अख्तर, बिथी खातून, साथे बेगम, शिमला खातून, यास्मिन अख्तर, शमीमा अख्तर आणि सलीम शेख (सर्व रा. बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्‍यांची नावे आहेत.

घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या – सविस्तर बातमी 

पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी अवैधरित्‍या बांगलादेशी महिला व पुरूश यांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कारवाई करण्यातचे आदेश दिले होते. त्‍याअनुषंगाने पोलिस उपायुक्‍त कृषीकेश रावले, फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्‍मे, पोलीस निरीक्षक उत्‍तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून कारवाई करण्यात आली. बुधवार पेठेतील डिस्‍को बिल्‍डींग याठिकाणी काही बांगलादेशी महिला व पुरूष अनाधिकृतपणे वास्‍तव्य करीत असल्‍याची माहिती माहिती मिळाली. त्‍यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. १० बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. हे बांगलादेशी भारतात छुप्या पध्दतीने वास्‍तव्य करीत असल्‍याचे निष्पन्न झाले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पुजा जाधव, अमंलदार नितीन तेलंगे, महेश पवार, तानाजी नांगरे यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×