Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गुन्हेगारी

मोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआड
गुन्हेगारी

मोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआड

विमानतळ पोलिसांनी केली अटक marathinews24.com पुणे – मोटारीची काच फोडून रोकड चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

Pune Crime News : सहकारनरमध्ये टोळक्याची दहशत; मोटारींची तोडफोड

१८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – Pune Crime News : शहरातील सहकारनगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीत टोळक्याने दहशत माजवून चार

गुन्हेगारी

आंतरराज्यातील दरोडेखोर टोळीला अटक, २० गुन्ह्यांची उकल

स्थानिक गुन्हे शाखेसह ओतूर पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील ६ जणांना अटक करण्यात

गुन्हेगारी

मोबाइल हिसकावणार्‍याला बेड्या, ३ गुन्हे उघडकीस

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – नागरिकांचे मोबाइल हिसकावून नेणार्‍या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार
गुन्हेगारी

पुण्यात नातेवाईकांकडून जावयांची धुलाई

बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल marathinews24.com पुणे – सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मारहाण प्रकरणी

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक
गुन्हेगारी

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सहाय्यक अधीक्षकावर गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – नामांकित डेव्हलपर कंपनीला जलसंपदा विभागाचे बनावट शासकीय मंजुरी पत्र

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर
गुन्हेगारी

हडपसर गाडीतळावरील पालखी तळावर चोरट्यांचा सुळसुळाट

१० महिलांचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास marathinews24.com पुणे – हडपसर गाडीतळ परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या तब्बल

पालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपास
गुन्हेगारी

पालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपास

समर्थ, मांजरी, हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल marathinews24.com पुणे – पालाखी सोहळ्यात कडक बंदोबस्त तैनात असताना भाविकांकडील साडेपाच लाख

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
गुन्हेगारी

लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची

पुण्यात सदाशिव पेठेत फ्लेक्स प्रिटींग दुकानात आग
गुन्हेगारी

पुण्यात सदाशिव पेठेत फ्लेक्स प्रिटींग दुकानात आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात marathinews24.com पुणे – फ्लेक्स प्रिटींग करणाऱ्या दुकानात आग लागल्याची घटना सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर

error: Content is protected !!
Scroll to Top
×