Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यशस्वी

marathinews24.com

पुणे – शालेय जिल्हास्तर कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा वेळेत उपलब्ध – सविस्तर बातमी 

स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी अर्जुन वर्पे याने ८० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर गुरप्रित सिंग याने ९२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य विठ्ठल गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक, विभाग प्रमुखांनीही विद्यार्थ्यांचा गौरव केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×