Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

परिक्षा केंद्रात बोगस विद्यार्थ्याला अटक

व्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

फसवणूक केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डायरेक्ट रिक्रुटमेंट कोटा एक्झामिनेशन २०२६ अंतर्गत ज्युनिअर अकाउटंट व ज्युनिअर असिस्टंट पदासाठी सीबीएसई बोर्डाने आयोजित केलेल्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी आढळून आला आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित कमलसिंग शर्मा (वय २५ रा. ता. सिधमुख, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायझरी हेडने फिर्याद दाखल केली आहे.

रिक्षा प्रवासात जेष्ठेचे मंगळसूत्र चोरले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुपरवायझरी हेड असून, १ फेबु्रवारीला औंधमधील डी.ए.व्ही पब्लिक स्कुलमध्ये काम पाहत होते. त्यावेळी ज्युनिअर अकाउटंट व ज्युनिअर असिस्टंट पदासाठी सीबीएसई बोर्डाने आयोजित केलेल्या परिक्षेत आरोपी अमित शर्मा याच्याकडील ओळखपत्र संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर तो बोगस परिक्षार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×