Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

रिक्षा प्रवासात जेष्ठेचे मंगळसूत्र चोरले

रिक्षा प्रवासी महिलेकडील साडेतीन लाखांचे दागिने चोरी

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रिक्षातून प्रवास करणार्‍या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना ३१ जानेवारीला रात्री पावणेसातच्या सुमारास जांभुळकर चौक ते साळुंखे विहारलगत नर्सरीजवळ वानवडीत घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरूद्ध वानवडी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

बनावट क्रमांक वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमध्ये राहायला असून, ३१ जानेवारीला रात्री पावणेसातच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत होती. त्यावेळी रिक्षात एका महिलेसह इतरही लोक प्रवास करीत होते. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. रिक्षातून खाली उतरल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार क्षीरसागर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×