Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

धनकवडीत घरफोडी; १ लाखांची रोकड चोरीला

कोथरुड आणि कोंढवा परिसरात घरफोडी

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – धनकवडी परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत संजय सदाशिव दिघे (वय ५५, रा. राजमुद्रा सोसायटी, ओंकार पार्क इमारत, धनकवडी ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत राहायला आहेत. १२ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी दिघे यांच्या सदनिकेत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटावरील मोकळ्या जागेत दिघे यांनी एका पिशवीत एक लाखांची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी कपाटावर ठेवलेली पिशवी चोरून नेली. सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×