Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

गंभीर गुन्ह्याच्या तयारीतील सराईताला अटक

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

वानवडी पोलिसांची कामगिरी, हत्यारही केले जप्त

marathinews24.com

पुणे – गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. महेश विकास शिंदे ( वय १९ रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध यापुर्वी खुन, मारामारी, दंगल, आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे वानवडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

पुण्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न – सविस्तर बातमी

वानवडी पोलिसांचे तपास पथक ११ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. सहायक पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार यतीन भोसले यांना सराईताची माहिती मिळाली. ‘रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश शिंदे हा धारदार शस्त्रासह गुन्हा करण्यासाठी रामटेकडी इंडस्ट्रीयल परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त केल. त्याच्याविरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३६४ / २०२५ भारतीय हत्यार कायदा क. ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्शद सय्यद, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण, आशिष कांबळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×