Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन

30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी; जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – शांघाई येथे 2026 मध्ये आयोजित होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औदयोगिक आस्थापना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

सेवा पंधरवाडा कार्यक्रम पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी

स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्‍य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Mechatronics, Robot System Integration, Water Technology,ICT Network Infrastructure, Industry 4.0, Optoelectronic Technology, Dental Prosthetics व Aircraft Maintenance या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि.01 जानेवारी 2001 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. इतर 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी, 2004 त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2025 हा आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या वेबपोर्टलला भेट देऊन दि. 30 सप्टेंबर 2025 पूर्वी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सु.रा.वराडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×