Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

हडपसरमध्ये सराइताकडून पिस्तूल जप्त

हडपसरमध्ये सराइताकडून पिस्तूल जप्त

हडपसरमधील मगरपट्टा परिसरातून आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने हडपसरमधील मगरपट्टा परिसरातून अटक केली. सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. चेतन बाळू जाधव (वय २५, रा. करंजेनगर, शिक्रापूर चाकण चौक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधव याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो मगरपट्टा परिसरातील उड्डाण पुलाजवळ थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांना मिळाली.

गुंतवणुकीच्या आमिषाने परिचारिकेची ५३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

जाधवला सापळा लावून पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजित पवार, तानाजी देशमुख, राहल ढमढेरे, अमित कांबळे, परमेश्वर कदम, अमर चव्हाण, विनोद शिवले यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×