Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पेन्शनच्या बहाण्याने जेष्ठाची १६ लाखांची फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पेन्शन लाईफ सर्टिफिकेट संदर्भात फोन केल्याचे भासवून सायबर चोरट्याने ७० वर्षीय जेष्ठाकडून विविध गोपनीय कागदपत्रांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून १६ लाख ५ हजारांची रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना २ ते ३ नोव्हेंबर कालावधीत मॉडेल कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकीत महिलेने चोरले २ लाखांचे दागिने – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक मॉडेल कॉलनीत राहायला असून, २ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. बीओआय पेन्शन लाईफ सर्टिफिकेट संदर्भात फोन केल्याचे त्यांना भासवले. तक्रारदार जेष्ठाचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांची जन्मतारीख, युजर आयडीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना विविध बँक खात्यात पैसे पाठवायला सांगितले. तब्बल १६ लाख ५ हजार रूपये वर्ग करून घेत ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×