Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

खडकीत महिलेने चोरले २ लाखांचे दागिने

मोलकरणीचा ७ लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला

खडकी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ओळखीतील महिलेच्या घरात जाउन महिलेने १ लाख ९७ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर तिने चोरलेले दागिने अनोळखी सोनाराकडे गहाण ठेवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीत राहायला असून, फेबु्रवारी २०२१ पासून आरोपी महिला त्यांच्या घरी ये-जा करीत होती. ओळखीचा गैरफायदा घेउन तिने तक्रारदार महिलेच्या घरातील पिंपमधून १ लाख ९७ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर चोरलेले दागिने तिने एका सराफाकडे गहाण ठेवले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर खडकीतील महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार सपकाळ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×