Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शिवाजीनगरमध्ये मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लूटमारीच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. पाेलीस उपनिरीक्षक अजित बढे तपास करत आहेत.

धायरीतील रायकळ मळा भागात असलेल्या एका आईस्क्रीम दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायकर मळा परिसरातील एका इमारतीत तक्रारदाराचे आईस्क्रीम पार्लर आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×