Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

रपेट मारण्याची बतावणी करुन दुचाकीसह चोरटा पसार

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुनी वाहने खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाकडे बतावणी करुन चोरटा दुचाकीसह पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत व्यावसायिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचा जु्नी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात व्यावसायिकाचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चोरटा दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानाात आला. दुचाकी खरेदी करण्याची बतावणी त्याने व्यावसायिकाकडे केली. एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार त्याने केला. त्यानंतर दुचाकीवरु रपेट मारुन येतो, असे सांगून तो दुचाकी घेऊन पसार झाला. दुचाकी घेऊन चोरटा पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संदीप राऊत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×