Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दौंडजवळील रावणगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

हडपसरमधील हांडेवाडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) प्रवेशाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या एका संस्थेतील विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी भागात घडली. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. अवधूत उल्हास बडे (वय १६, मूळ रा. आनंदनगर, बीड, सध्या रा. हांडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत हा एनडीए प्रवेशाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या हांडेवाडीतील एका संस्थेत प्रशिक्षण घेत होता. अवधूत हा अकरावीत होता. सोमवारी (११ नोव्हेंबर) अवधूतने तो राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती कळविण्यात आली.
अवधूतच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकलेे नाही. त्याचे मित्र, तसेच नातेवाईकांकडे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे, असी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×