Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा चरणसेवा उपक्रम

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा चरणसेवा उपक्रम

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

बारामती – आषाढी वारीत सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीची आस लागत पंढरीकडे चालणारी पाऊले, या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा आणि त्या माध्यमातून पुढे चालण्यास मिळणारे बळ…थकलेल्या चरणांची सेवा.. वारकऱ्यांच्या थकवा होतोय दूर… अशा चरणसेवा उपक्रमाला बारामती नगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन- अधिष्ठाता डॉ.अंजली पाटील – सविस्तर बातमी 

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.

या वर्षीही सेवा केंद्रांवर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा करण्यात येत आहे.

‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित पालखी विसावा ठिकाणी ठिकाणी ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×