Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ट्रक चालकाने दुचाकीस्वार जेष्ठाला चिरडले

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील हयात केटरर्स समोर घडली घटना 

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक ठार झाला आहे. हा अपघात ११ नोव्हेंबरला दुपारी पावणेदोनच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील हयात केटरर्स समोर घडली आहे. ट्रक चालकाविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशकुमार बाळकृष्ण शर्मा (वय ६६ रा. सायन मुंबई ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस अमलदार प्रवीण पिसाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शाळेतील वाद उफाळून आला, चुलत्यावर केला वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजेशकुमार शर्मा हे मूळचे मुंबईचे होते. ते ११ नोव्हेंबरला दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुचाकीवरून हयात केटरर्ससमोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी भरधाव ट्रक चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात राजेशकुमार गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×