Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

कुख्यात गुंड सुर्यकांत आंदेकरसह तिघांवर गुन्हा नोंद

कुख्यात गुंड सुर्यकांत आंदेकरसह तिघांवर गुन्हा नोंद

बनावट दस्तप्रकरण उत्तमनगर पोलिसांत गुन्हा

marathinews24.com

पुणे – बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कुख्यात गुंड सुर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह उत्तमनगरमधील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ पासून २०२४ पर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात महेश रामचंद्र तिखे, सुर्यकांत राणोजी आंदेकर, अविनाश रामचंद्र पवार यांचा भाऊ (नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ७० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवे धावडे भागातील रहिवासी आहेत. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची येथे ५५ गुंठे क्षेत्र जागा होती. ती त्यांनी आरोपींना विश्वासाने कुटूंबियांना बांधकाम करण्यास दिली होती. बांधकाम झाल्यानंतर मात्र, त्यांनी तक्रारदार यांची संमती न घेता त्या फ्लॅटची विक्रीकरून पैशांचा अपहार केला. तसेच बनावट खरेदी दस्त तयार केला. त्याचा वापर करून बेकायदेशीररित्या कर्ज घेतले. तर त्यांच्या जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मोहन खंदारे हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×