बालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन

बालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

marathinews24.com

पुणे – बालदिनाच्या औचित्याने पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलन २०२५ चे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सकाळी १० वा. आयोजन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

पाटील म्हणाले, संमेलनाचे स्वरूप विद्यार्थ्यांभोवती केंद्रित असून त्यांचे विचार, कल्पना, सादरीकरण आणि संवाद यांना व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि साहित्यिक जाणीवेला प्रोत्साहन देणारे असणार आहे. संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरेल. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, लेखक, साहित्यिक, पालक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग या संमेलनात उपस्थित राहाण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×