Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

खडकवासला भागात फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरीला

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

रट्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, तसेच दागिने असा १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना खडकवासला भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने फिर्याद दिली आहे.

एनडीएन पाषाण रस्त्यावर बिबट्या आढळला ? व्हिडिओ व्हायरल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे खडकवासला भागातील होमडेल सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (३० नोव्हेंबर) पहाटे बंद सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी शयनगृहाचे कपाट उचकटले. कपाटातून सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एक लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चाेरट्यांनी लांबविला. सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×