Breking News
हंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणारनिर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खूनप्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वारस्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापा

काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांच्या मोटारीला पिंरगुट घाटात अपघात

मोटार चालाकचे नियंत्रण सुटल्याने अपघात

marathinews24.com

पुणे – काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या मोटारीचा पिंरगुट घाटात सोमवारी रात्री अपघात झाला. मोटार चालाकचे नियंत्रण सुटल्याने मोटार घाटातील कपारीवर आदळली. अपघातात छाजेड यांना दुखापत झाली असून, त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

आपटे रस्त्यावरील हाॅटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला – सविस्तर बातमी

छाजेड यांचे पौड परिसरात महाविद्यालय (आर्किटेक्चर काॅलेज) आहे. सोमवारी रात्री ते नऊच्या सुमारास मोटारीतून पौड परिसरातील पिरंगुट घाटातून पुण्याकडे येत होते. घाटात त्यांच्या मोटारीला अपघात झाला. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार कपारीवर आदळली. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तेथे धाव घेतली. अपघातात त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले. मोटार चालकाच्या शेजारील आसनावर छाजेड बसले होते. छाजेड यांना दुखापत झाली. अपघातानंतर छाजेड यांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. अपघातानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×