Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Pune Rural Crime : केसनंदच्या माजी सरपंचाला मारहाण

पतीकडून पत्नीच्या मित्राला मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

अतिक्रमणाच्‍या वादातून घडला प्रकार

marathinews24.com

पुणे – केसनंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात माजी सरपंचाला सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. महेश गोरख सातव, पोपट गुलाबराव हारगुडे, शेखर गोरख सातव, विशाल गोरख सातव, सुशांत पोपट हारगुडे आणि अजिंक्य गोरख बांगर (सर्व रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामायिक मीटरवरील चार्जिंगचा वाद; तरुणाच्या हाताला केले फ्रॅक्चर – सविस्तर बातमी

विशाल बाजीराव हारगुडे (रा. पाटील वस्ती, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे; वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते पावणेएक वाजण्याच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली. पोलिस तपास अधिकारी उपनिरीक्षक सिध्दनाथ शेडगे यांनी सांगितले, गुन्‍हा दाखल केलेल्‍यांनी अतिक्रमण केल्‍याच्‍या वादातून संगनमत करून हारगुडे यांना मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्याद दाखल करण्यात आली अहसून आमचा पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×