Breking News
पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

लोहगावमध्ये डंपर चालकान; दुचाकीस्वार तरुणीला चिरडले

लोहगावमध्ये डंपर चालकान; दुचाकीस्वार तरुणीला चिरडले

23 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुणे – लोहगाव रोडवरील छत्रपती शाहू महाराज चौकाजवळ दुर्दैवी अपघात असून, पुणे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डंपर (MH-12 SX 4638) चाकाखाली येऊन २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. एकता भरत पटेल ( वय २३) हिचा जागीच मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातून भावाच्या खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

एकता पटेल विद्यानगर, पिंपळे गुरव येथील रहिवासी असून त्या मराठवाडा मित्र मंडळ, लोहगाव येथे शिक्षण घेत होत्या. त्या त्यांच्या अ‍ॅक्टिवा (MH-14 KH 9136) गाडीवरून प्रवास करत होत्या. डंपर कॉमर झोनकडे वळत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने एकता डंपरच्या चाकाखाली आल्या.

अपघातानंतर एकताला तत्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डंपरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मद्यसेवन केले आहे की नाही, याबाबत वैद्यकीय तपासणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाने मद्यसेवन केल्याचे काहीही आढळलेले नाही.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसून परिसर शांत असल्याची माहिती दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×