Breking News
खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणेराज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाहीपुण्यात पालखी सोहळ्यावेळी ५ लाख वारकरी मुक्कामीअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचलारिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघातट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठारपालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविलेमाजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरणवारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखलडॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले – शरद पवारखेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणेराज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाहीपुण्यात पालखी सोहळ्यावेळी ५ लाख वारकरी मुक्कामीअग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरूण वाचलारिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघातट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठारपालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविलेमाजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरणवारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखलडॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले – शरद पवार

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद

marathinews24.com

पुणे – राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही.

तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!