Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूक

अनोळखी खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पिंपरी – बर्गर किंग या दुकानाची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १२ लाख ४० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १९ मे ते ९ जून या कालावधीत चिखली येथे घडली.

 

कंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूक –  सविस्तर बातमी 

अरुण शामलाल विजय (वय ४९, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कपिल शर्मा, विनोद जैन, अरुण मैथ्यु व अनोळखी खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी अरुण यांना मेल आणि कॉल करून संपर्क केला. त्यांना बर्गर किंग या दुकानाची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेगवेगळी करणे सांगून अरुण यांच्याकडून १२ लाख ४० हजार घेत त्यांना फ्रेंचायजी न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×