Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील घटना

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील गावात घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस बंदोबस्तामुळे पालखी सोहळा सुरळीत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. आरोपी वाघमारे ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. याप्रकरणी वाघमारेविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्यचाार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×