Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

Pune Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ – पहिली ट्रायल रन यशस्वी!

माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वी

marathinews24.com

पुणेPune Metro : शहरातील आयटी हब आणि मध्यवर्ती भाग जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. ४ जुलैला माण डेपो ते पीएमआर-४ स्थानकादरम्यान मेट्रोची पहिली चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली. हा २३.३ किमी लांबीचा पूर्णतः उन्नत मेट्रो मार्ग २३ स्थानकांसह तयार होत असून प्रकल्पाची एकूण ८७% प्रगती झाली आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे.

माणूसपण देणारी भारतीय विचारसरणी महत्त्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी – सविस्तर बातमी

प्रकल्पाची अंमलबजावणी पीएमआरडीए, टाटा आणि सिमेन्स समूह यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलअंतर्गत ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ मार्फत केली जात आहे. संबंधित मार्गासाठी चार वातानुकूलित मेट्रो ट्रेन सेट पुण्यात दाखल झाले असून प्रत्येक ट्रेनमध्ये ३ डब्बे आणि एकूण १००० प्रवाशांची क्षमता आहे. या गाड्या ८० किमी प्रतितास वेगाने धावणार आहेत. ही ट्रायल रन म्हणजे मेट्रोच्या यशस्वी कार्यान्वयनाच्या दिशेने एक भक्कम पाऊल असून, पुणेकरांसाठी ही जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी दिशा ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×