Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मोबाइल हिसकावणार्‍याला २४ तासांत केली अटक

‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

गुन्हे शाखेच्या युनीट एकची कामगिरी

marathinews24.com

पुणे – जंगली महाराज रस्त्यावरील कॅबची वाट पाहत थांबलेल्या तरूणाचा मोबाइल हिसकावणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट एकने २४ तासांत अटक केली आहे. त्याच्याकडून ७० हजारांचा मोबाइल, ६५ हजारांची दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. राकेश गोवर्धन वाघीरे (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन अनिवार्य! – सविस्तर बातमी  

तक्रारदार हे ४ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावर कॅबची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील ७० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने युनीट एक तपास करीत असताना सीसीटीव्हि फुटेजच्या आधारपोलीस अंमलदार डोंगरे व युवराज कांबळे यांना आरोपीची माहिती मिळाली. मोबाईल हिसकावुन नेणारा आरोपी शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट भागात राहण्यास असल्याची माहिती मिळाली.

मोबाइल चोरटा रात्री उशिरा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्म नंबर दोनजवळील पार्किंगमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राकेश वाघिरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल, दुचाकी जप्त केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे संदेश काकडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×