Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणी काळभोर, यवत, सासवड व जेजुरी येथे ‘संवादवारी’ उपक्रमाला वारकरी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीत राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांनी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘संवादवारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज लोणी काळभोर, यवत, सासवड व जेजूरी येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप – सविस्तर बातमी 

या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कृषी विभागाचे डिजीटल उपक्रम, हरित उर्जा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कौशल्य विकास व गुंतवणूक, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार कल्याण योजना दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र रोजगार हमी, शास्वत जलसंपदा व्यवस्थापण व विकास, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आश्रम शाळा सुविधा, नमो शेतकरी महासन्मान निधी, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण

आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ तसेच पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×