Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कौटुंबिक वादातून ८० वर्षीय आईवर चाकूने वार

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

विश्रामबाग पोलिसांनी मुलाला केली अटक 

marathinews24.com

पुणे – गणपती विसर्जन सोहळा सुरू असताना कौटुंबिक वादातून मुलाने ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ६५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघे अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश, त्यांची आई कुसुम आणि फिर्यादी आशिष हे शनिवार पेठेतील मेहुणपुरा भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. संपत्तीवरुन त्यांच्यात वाद सुरू आहे. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. अविनाश साप्ते शनिवारी (६ सप्टेंबर) रात्री दारू पिऊन घरी आले. त्यांनी आई कुसुम साप्ते यांच्याशी वाद घातला. त्यांचा चेहरा आणि डोक्यावर चाकूने वार केले. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आजीला वाचविण्यासाठी आशिष समेळ यांनी भांडणात मध्यस्थी केली. तेव्हा अविनाश यांनी त्याच्यावर चाकूने वार केलाा. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अविनाश साप्ते यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×