Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – उद्योगासाठी कच्चा माल पुरविण्याच्या बहाण्याने 2 लाख 70 हजार रूपये घेऊन कोणताही उद्योग न देता फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण शिराळकर व सविता सुनिल शिराळकर (दोघेही रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागिनी सुधीर धोंगडे  (वय 43, मु. पो. आळे, ता. जुन्नर पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कृष्णा आंदेकरने मोबाईल फोडून पुरावा नष्ट केला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 जून 2024 रोजी शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योग वर्धिनी या समुहाची टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे बैठक घेतली होती. त्या बैठकीत महिलांना घरबसलया उद्योग देतो असे खोटे सांगितले. राखी प्रकल्प, जपमाळ प्रकल्प यासाइी कच्च्या मालाचा पुरवठा करतो असे सांगून महिलांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 70 हजार रूपये घेतले. परंतु, महिलां करीता कोणताही उद्योग न देता तसेच दिलेले पैसे परत न देता घेतलेल्या पैशाचा अपहार करत फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×