Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

वाघोलीत गांजाची विक्री करणारी महिला तडीपार एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातुन तडीपार

वाघोलीतील महिला गंजाविक्री प्रकरणी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

Marathinews24.com

 पुणे – गांजा विक्री करणार्‍या महिलेला एक वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तिच्याविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात  एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल केला आहे.  छकुली राहुल सुकळे (वय २४ रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती वाघोली, ता. हवेली ) असे तडीपार केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी तिच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

लोणी काळभोरमध्ये अवैध जुगारधंद्यांना आळा बसण्याचे नाव नाही – सविस्तर बातमी

आरोपी छकुली सुकळे सराईत अमली पदार्थ तस्कर असून, तिच्याविरूद्ध वाघोली, लोणीकंद पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत.  बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणे, पोलीसांच्या रखवालीतुन पळुन जाणे, उघडयावर चोरी करणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपी महिलेने वाघोलीसह परिसरात  दहशत निर्माण केल्याने रहिवासी दडपणाखाली वावरत होते. लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व शारीरिक स्वास्थास धोका निर्माण झाला होता. तिच्यावर कायद्याचा वचक बसावा यासाठी एसीपी प्राजंली सोनवणे यांनी तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रजितवाड, उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, सागर कडु, कमलेश शिंदे यांनी महिलेचे रेकॉर्ड तयार केले.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) प्रमाणे महिलेला तडीपार करण्यासंदर्भात उपायुक्त कार्यालयात प्रस्ताव प्राप्त झाला होता.त्यानुसार तिला  पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. अवैध धंदे किंवा संघटीत स्वरुपात गुन्हे करुन दहशत निर्माण करणार्‍यावर  कारवाईंची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील,  उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी प्राजंली सोनवणे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, समीर बोरडे, मंगेश जाधव यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×