Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पीएमपीएल बसमध्ये शिरताना जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीला

पीएमपीएल बसचालकाचा बेदरकारपणा दोघांच्या जीवावर

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ९० हजार रूपयांची सोन्याची पाटली चोरून नेली आहे. ही घटना २ नोव्हेंबरला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास कोथरूड स्थानकात घडली आहे. याप्रकरणी निगडीत राहणार्‍या ७३ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कत्तलखाना विरोधातील आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता; ११ वर्षांनंतर न्याय – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला निगडीत राहायला असून, २ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कोथरूड ते निगडी असा पीएमपीएल बसप्रवास करणार होती. त्यावेळी स्थानकात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ९० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. याप्रकरणी पोलीस अमलदार कोंडे तपास करीत आहेत.

पर्समधील ५५ हजारांचे दागिने चोरीला

महिलेच्या पर्समधील ५५ हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २ नोव्हेंबरला संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील मिर्झा गालिब चौकात घडली आहे. याप्रकरणी चिपळूणमधील महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अमलदार कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×