Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शेअरमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

जेष्ठाला १० लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ब्रोिंकंग कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने एका जेष्ठाला तब्बल ९ लाख ६९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ८ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर कालावधीत िंहगणे खुर्द परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही होणार-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे हिंगणे खुर्द परिसरात राहायला असून, ८ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून शेअर ब्रोिंकग कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून त्यांना गुुंतवणूकीला भुरळ पाडली. तब्बल ९ लाख ६९ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×