वानवडीत मोबाइल टॉवरचे साहित्य चोरीला

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाइल टॉवरचे ५० हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना २८ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वानवडीतील सर्तक कॅन्टीनजवळ घडली आहे. याप्रकरणी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात एकाला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दिघीत राहायला असून, वानवडीतील सर्तक कॅन्टीनजवळ असलेल्या मोबाइल टॉवरच्या ठिकाणी कामाला आहेत. २९ नोव्हेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास चोरट्याने मोबाइल टॉवरचे ५० हजार ८०० रूपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी दुसर्‍या दिवशी चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अमलदार शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×