Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना 'डी. लिट.' पदवी प्रदान

पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘डी. लिट.’ पदवी देऊन सन्मानित

marathinews24.com

​पुणे – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘डी. लिट.’ (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मानित केले आहे. लोहगाव येथील विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात शनिवारी हा सोहळा पार पडला. पंकजा मुंडे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची आणि गेल्या वर्षभरातील प्रशासकीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना या सर्वोच्च पदवीने गौरविले आहे.

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न – सविस्तर बातमी 

​कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य पाटील, रिपब्लिक ऑफ गायनाचे हाय कमिशनर धरमकुमार सिरजी, भारत सरकारचे सल्लागार डॉ. निशिकांत ओझा, पूजा पाटील आणि आमदार बापूसाहेब पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्रिमंडळातील प्रभावी कामगिरी आणि जनहिताच्या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने चर्चेत असते. या दीक्षांत समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा बहुमान मिळाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×