Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बिबवेवाडीत घरफोडी; १६ लाखांचे दागिने चोरी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बिबवेवाडी भगात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाह्यवळण मार्गावर बसवर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहायला आहेत. २२ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, तसेच रोकड असा १६ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×