Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुणे शहर पोलीस भरतीसाठी २२ मार्चला लेखी परीक्षा

पुणे शहर पोलीस भरतीसाठी २२ मार्चला लेखी परीक्षा

लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २० हजार ६९ उमेदवारांची होणार लेखी परीक्षा

marathinews24.com

पुणे – शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (दि.२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी तीन तास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे पोलिसांच्या प्रशासन विभागाने केले आहे.

एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेल-अभिनेता प्रवीण तरडे – सविस्तर बातमी 

पुणे शहर पोलीस भरती शिपाई भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीला सुरू झाली. १२ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. भरती प्रकियेत सहभागी झालेल्या ८८ हजार १२५ उमेदवारांची शारिरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी स्पर्धेत ५० टकक्यांहून जास्त गुण मिळवलेले लेखी परीक्षेस पात्र ठरले. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २० हजार ६९ उमेदवारांची रविवारी (२२ मार्च) सहा परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

‘या परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महाआयटीकडून ऑनलाइन मिळालेले मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र, तसेच चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी वेळेआधी तीन तास अगोदर सकाळी आठच्या सुमारास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पाणी, पेन, रायटिंग पॅड असे साहित्य पुरविण्यात येणार आहे,’ असे आवाहन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×