Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बिबवेवाडीत चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा खून

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

पोलिसांनी पतीला केली अटकेत

marathinews24.com

पुणे – चारित्र्याच्या संशय घेऊन पतीने बेदम मारहाण करुन महिलेचा खून केल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. सारिका शुभम घोडके (वय २३, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला अटक करण्यात आली आहे. सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय ५०, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

श्रीरामनवमीनिमित्त बाजीराव रस्ता, लष्कर भागात वाहतूक बदल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा अप्पर इंदिरनगर परिसरातील अंबिकानगर भागात राहायला आहे. आरोपी पत्नी सारिकाच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करायचा. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पतीने सारिकाला कठीण वस्तुने मारहाण केली. मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कठीण वस्तूने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पसार झालेला आरोपी पती शुभम याला पोलिसांनी अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×