Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – मावळ तालुक्यातील दुधाविरे खिंडीमध्ये सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरु असल्याने नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या विचार करता खिंडीमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.

‘दगडूशेठ’ तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी – सविस्तर बातमी 

मुंबईकडून पवनानगर येथे येणारी सर्व वाहतूक लोणावळा- कुमार चौक भुशी धरण-घुसळखांब- जवण मार्ग मुळशी- पवनानगर अशी वळविणेत येत आहे. (एकूण अंतर जवण पर्यत ३४.४० कि. मी, पवना धरण पर्यंत ४२.४० कि.मी) तसेच पुणे शहराकडील पवनानगर येथे येणारे पर्यटकांची व स्थानिक रहिवाशी यांची संपुर्ण वाहतुक लोणावळा येथे जाण्याकरिता पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ सोमाटणे फाटा- कडधे-पवना धरण (एकुण अंतर २२.१० कि.मी), कामशेत खडाकळे-काळे कॉलनी- पवना धरण (एकूण अंतर १३.७१ कि.मी) तसेच चांदणी चौक- पौड फाटा-काशिंग-जवण- पवनानगर (एकूण अंतर ३६.३० कि.मी) अशा प्रकारे वळविण्यात आली असून नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन प्रशासनाच्या करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×