Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखांची उकळली खंडणी

पुण्यात मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखांची उकळली खंडणी

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील घाऊक मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखाची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात शिवम उदयकांत आंदेकर (वय ३०, नानापेठ) आणि आकाश परदेशी ( वय३०, रा. लोहीयानगर) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम हा सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे.

पोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबित – सविस्तर बातमी 

पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, शिवम आंदेकरने व्यापाऱ्याला दरमहा ५० हजार हप्ता जीवे मारण्याची धमकी देऊन सुरु करायला लावला. ही रक्कम मागील आठ वर्षे आकाश परदेशी घेऊन जात होता. त्यांनी आजवर अशा प्रकारे ४८ लाखाची खंडणी उकळली आहे. दरम्यान फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्यावर त्याच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करुन ९० हजाराचे नुकसान केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×