Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मांजरी बुद्रुक परिसरात सायंकाळच्या सुमारास पायी चालणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला जादा परताव्याचे आमिष पडले ३१ लाखांना – सविस्तर बातमी

याबाबत ५८ वर्षीय महिलेने मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या मांजरी बुद्रुक परिसरात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चार जानेवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी भाजी मंडईसमोर घडली. तक्रारदार महिला पायी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येऊन अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली आणि पसार झाला. घटनेनंतर महिलेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक धनश्री माळवी करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×